Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल. सदर वेबसाईट व्हाट्सअप नंबर 15/10/2019, 12.00 A.M पासुन लाईव्ह झाली आहे."

slide show

WhattsApp Status For You


Click ->
Click ->

का करावे आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन ?

का करावे आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन ?

कारण प्रत्येक नागरिकांच्या हातात इंटरनेट मोबाईल आहे म्हणजेच नागरिकांच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे www.shrirampursearch.com ही  वेबसाईट प्रत्येकाच्या हातात असणार आहे. 
प्रत्येक नागरीक व्यवसाय का करतो? आपण व्यवसायात किती लाखांची इन्व्हेस्टमेंट करतो?, आपला संपुर्ण दिवस हा तिथे बसवुन ग्राहकाची वाट बगतो, मग आपण मार्केटिंग का करत नाही?.
तेव्हा आपल्या व्यवसायाची नाव नोंदणी का करावी? असा प्रश्न पडणाऱ्या व्यवसायिकांनी खालील मुद्यांचा विचार करावा . -
१- प्रत्येक नागरीक व्यवसाय हा नफा मिळ्वण्यासाठी म्हणजेच पैसे कमवण्या साठी करतो. 
२- आपण त्या परिसरामध्ये कुठल्या प्रकारचा व्यवसाय करता  हे ग्राहकाला समजण्यासाठी / व्यवसायाची ओळख होण्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे
३- व्यवसाय वाढवण्यासाठी म्हणजे व्यवसाय प्रसिध्दी साठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे
४- आपला व्यवसाय व आपल्या व्यवसाय स्कीम ग्राहकांपरीयेंत पोहचविण्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे
५- सतत ग्राहकाच्या नजरेत राहण्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे
६- नव नवीन मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय मार्केटिंग करणे गरजेचे झाले आहे म्हणुन आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
७- नव नवीन व्यवसाय मार्केटिंग तंत्रज्ञान वापरुन करुन नेहमी ग्राहकाच्या संपर्कात किंवा नजरेत किंवा चर्चेत किंवा वाचण्यात असणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
८- आता कुणालाही जगातुन आपल्याशी संपर्क करता येऊ शकतो त्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
९- नवीन पिढीच्या युगात online ने केलेली क्रांती आपण बघितली आहे तेव्हा आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये माघे न रहाता आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन आजच करावे. 
१०-  प्रत्येकाच्या घरी किंवा आपल्या बरोबर मार्केट डायरी असतेच असे नाही, त्यासाठी बसल्या जागेवर माहिती मिळवण्यासाठी मोबाइल इंटरनेट च्या मदतीमुळे आपले दुकान आपली ऍड आपले ऍड्रेस आपले कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येकाच्या हातात असणार आहे म्हणुन आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
११- आपल्या परिसरात आपल्या व्यवसाया संदर्भात असणारे Distributors / Manufacturers / Wholesalers यांना आपल्या शी संपर्क करणे सोपे होईल म्हणुन आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
१२- आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या व्यवसायांचे एकुण किती व्यावसायिक आहेत हे जाणुन घेण्यासाठी व तिथे जाऊन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला समजण्यासाठी आपण आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
१३- आपले मार्केट मध्ये व्यवसाय अस्थित्व असण्याचे दाखवण्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  
 याहुन देखील अधिक फायदे होणार आहेत -

- मला गरज नाही! असा विचार करणारे व्यावसायिक आज कॉम्पिटिशन मध्ये मागे पडले आहे. अहंकार करून व्यवसाय संकटात येतात.
सभासद झालेल्या सर्व व्यावसायिकांना कंपनी मार्फत ट्रेनिंग प्रोग्रॅम दिला जाणार आहे. त्यामध्ये प्रशिक्षित ट्रेनर व मार्ग दर्शक असणार आहे. 

सभासद झालेल्या सर्व व्यावसायिकांना कंपनी मार्फत ट्रेनिंग प्रोग्रॅम दिला जाणार आहे. त्यामध्ये प्रशिक्षित ट्रेनर व मार्ग दर्शक असणार आहे.