Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल. सदर वेबसाईट व्हाट्सअप नंबर 15/10/2019, 12.00 A.M पासुन लाईव्ह झाली आहे."

slide show

WhattsApp Status For You


Click ->
Click ->

ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे

ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे

आता ग्रामपंचायत निवडणुका चालु झाल्या आहेत. मग काय,  नेते आणि त्यांचे कार्यकर्ते गावात सरसावले आहेत. पण आता ग्रामपंचायत सदस्य होणं सरकार ने भलतेच कठीण आणि कसरतीचे करून ठेवले आहे.
सर्वात पहिले ३ आपत्य, त्यानंतर निवडणुक आयोगाने आता तर जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे. आणि तशी सुचना देखील संबांधित अधिकाऱ्याना देण्यात आले आहे.  तर मग काय आहे ह्या अटी ते सविस्तर बघण्यासाठी संबंधित नोटीस ची फोटो कॉपी बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा https://drive.google.com/file/d/19wW1SkGUe5Dya58z07cZvK67n7WuvIs0/view?usp=sharing

ग्रामपांचायत निवडणूक - नामनिदेशिपत्रासोबत जातवैिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असलेबाबत...
 वैिता प्रमाणपत्र सादर करणे अनिवायच असेल,

मिर्त्रांनो जर तुम्हांला ग्रामपंचायत निवडणुका मध्ये किंवा चालु असताना काही प्रश्न पडले असतील जसे प्रश्न पुढील प्रमाणे 


१) मंत्र्यांना निवडणुका काळात शासकीय वाहनांचा वापर करता येतो का?


२) ग्रामपंचायतीमध्ये निवडुन आलेल्या सदस्यची कामकाजाची सुरवात कधी होते?


३) ग्रामपंचायत सदस्यना पदावरून काडुन टाकण्या संदर्भात काय नियम आहे? 


अश्या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हांला जर हवी असतात तर आणि त्याची समाधान कारक उत्तर हवे असतील तर क्लिक करा  https://drive.google.com/drive/my-drive

अशा प्रकारे आपल्याला आपल्या ग्रामपंचायत निवडणुकांन बदल अधिक प्रश्न आपल्या मनात असतील आणि त्याचे उत्तर हवे असतील तर लगेच क्लिक करा  https://drive.google.com/drive/my-drive 

खरंच देव आहे का ? 

असा प्रश्न पडणाऱ्याने हे नकी वाचावे 

Identify Content Gaps Online with Question Hub

No comments:

Post a Comment