Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल. सदर वेबसाईट व्हाट्सअप नंबर 15/10/2019, 12.00 A.M पासुन लाईव्ह झाली आहे."

slide show

WhattsApp Status For You


Click ->
Click ->

कृषी न्युज

कृषी न्युज 

-------------------------------------------------------------------------

कृषी न्यूज मध्ये आपणाला विविध प्रकारची माहिती हि कृषि तज्ञ कडून उपलबध्द केली जाईल खालील प्रकारे 
१) आपल्या परिसरात कोणत्या प्रकारची पिके घेतली पाहिजे 
२) आपल्या परिसरात कुठल्या पिकावर कोणता प्रकारचा रोग आला आहे, त्या रोगाला कोणत्या प्रकारचे फवारणी केली पाहिजे. 
३) आपल्या परिसरात कोणत्या पिकाला कोणत्या बाजार पेठेत चांगल्या प्रकारे मागणी चालू आहे .
४) आपल्या परिसरात एखाद्या शेतकऱ्याने जर चांगल्या प्रकारचे बियाणे वापरून भरघोस उत्पन्न मिळवले असेल तर त्या शेतकऱ्याचे मनोगत व त्याने कोणत्या प्रकारची काळजी घेतली त्या संदर्भात माहिती उपलबध्द करून दिली जाईल. 
५) आपल्या परिसरातील शेतकऱ्याचे बी बियाणे विकरी किंवा खरेदी करणे 
६)  आपल्या परिसरात कृषी कंपनी कडून कोणत्या प्रकारच्या स्कीम उप्लद्भ करून दिली जाईल. 
७) शासनाच्या शेती संदर्भातील सर्वे स्कीम माहिती दिली जाईल. 

तसेच इतर सर्व माहिती उप्लद्भ केली जाईल. 

No comments:

Post a Comment